सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
उदाहरणे : गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले. भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
समानार्थी : पाऊस, वृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु आदि का अधिक मात्रा में ऊपर से गिरने या गिराने की क्रिया।
A sudden downpour (as of tears or sparks etc) likened to a rain shower.
स्थापित करा