सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाल्यावस्था पूर्ण करून तरुणदशा प्राप्त झालेली व्यक्ती.
उदाहरणे : या गावातील सर्व वयस्कांनी मतदान केले.
समानार्थी : वयस्क, वयस्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बाल्यावस्था पार कर चुका व्यक्ति।
A fully developed person from maturity onward.
अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
उदाहरणे : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
समानार्थी : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, म्हातारा, वयोवृद्ध, वृद्ध
स्थापित करा