पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वडाभात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वडाभात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / सामान्यनाम

अर्थ : डाळीचे वडे करून, मोकळा भात शिजवून, त्यात वडे खुस्करून केलेला पदार्थ.

उदाहरणे : नागपूराकडे वडाभात प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाल के बने बड़े एवं दानेदार चावल, मसाले आदि को पकाकर बनाया हुआ खाद्य पदार्थ।

नागपुर का बड़ाभात प्रसिद्ध है।
बड़ाभात, वडाभात

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.