अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
उदाहरणे :
त्याने आपले वचन मोडले.
समानार्थी : पलटणे, फिरणे, बदलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.