पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेखन साहित्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लिखाणाच्या कामी उपयोगी पडणारे साधन.

उदाहरणे : प्राचीन काळी मोर पंखाचा उपयोग लेखन साहित्य म्हणून केला जात असे.

समानार्थी : लेखन सामग्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकरण जिससे कुछ लिखा जाता है या जो लिखने के काम आता है।

प्राचीन काल में मोर पंख लेखन उपकरण के रूप में प्रयोग किया जाता था।
लेखन उपकरण

An implement that is used to write.

writing implement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.