सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काम करून देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारी व्यक्ती.
उदाहरणे : एका लाचखोरामुळे पूर्ण कार्यालय बदनाम झाले.
समानार्थी : लाचखाऊ, लाचुंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जो रिश्वत लेता हो।
अर्थ : अयोग्य रितीने पैसे खाणारा.
उदाहरणे : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले
समानार्थी : चाटू, लाचखाऊ, लाचुंगा
जो रिश्वत लेता हो।
स्थापित करा