सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रुंदीपेक्षा लांबी किंचित जास्त असलेला, लांब घाटाचा.
उदाहरणे : गुलमोहराच्या झाडाला मोठया, लांबट आकाराच्या शेंगा लागतात.
समानार्थी : लंबोळा, लांबट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो प्रायः गोलाकरा होने पर कुछ-कुछ लंबा हो या जिसमें गोलाई के साथ लंबाई भी हो।
स्थापित करा