पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लपूनछपून ऐकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लपूनछपून ऐकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चोरून किंवा गुप्तपणे ऐकणे.

उदाहरणे : मुले जिज्ञासेपोटी बर्‍याचशा गोष्टी लपूनछपून ऐकतात.

समानार्थी : लपतछपत ऐकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिपकर या चुपचाप सुनना।

बच्चे प्रायः जिज्ञासावश अनकते हैं।
अनकना

Listen without the speaker's knowledge.

The jealous man was eavesdropping on his wife's conversations.
eavesdrop, listen in
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.