अर्थ : ओलावा नसण्याचा भाव.
उदाहरणे :
तो लोकांशी फारच रुक्षतेने बोलतो.
समानार्थी : कोरडेपणा, रुक्षपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Objectivity and detachment.
Her manner assumed a dispassion and dryness very unlike her usual tone.