पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामनाथपुरम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.

उदाहरणे : माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम ह्यांनी रामनाथपुरमच्या शवार्टज हायस्कूलमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे.

समानार्थी : रामनाथपुरम शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।

राष्ट्रपति अब्दुल कलाम ने रामनाथपुरम के श्वॉर्ट्ज़ हाई स्कूल में शिक्षा प्राप्त की थी।
रामनाथपुरम, रामनाथपुरम शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : रामनाथपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र रामनाथपुरम येथे आहे.

समानार्थी : रामनाथपुरम जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।

रामनाथपुरम जिले का मुख्यालय रामनाथपुरम शहर में है।
रामनाथपुरम, रामनाथपुरम ज़िला, रामनाथपुरम जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.