अर्थ : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
उदाहरणे :
हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
समानार्थी : साम्राज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : स्वायत्त राज्य सरकारात समाविष्ट असणारा व त्यासाठी कार्य करणारा लोकांचा गट.
उदाहरणे :
राज्याने ह्यावर्षी आयकर वाढविला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* लोगों का वह दल जो एक स्वायत्त राज्य के शासन में सम्मिलित होता है।
राज्य ने आयकर को बढ़ा दिया है।The group of people comprising the government of a sovereign state.
The state has lowered its income tax.अर्थ : राजा किंवा राणीच्या अधिपत्याखाली असलेली शासनव्यवस्था.
उदाहरणे :
अनावृष्टीमुळे राज्याने शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह राज्यतंत्र जिसमें राज्य का शासन किसी राजा या रानी के अधीन होता है।
सूखे के कारण राज्य ने किसानों के हर तरह के कर माफ कर दिए।A monarchy with a king or queen as head of state.
kingdomअर्थ : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.
उदाहरणे :
पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.
समानार्थी : प्रदेश
इतर भाषांमध्ये अनुवाद :