अर्थ : रक्ताची हगवण किंवा ज्यात शौचातून रक्त पडते असा अतिसार.
उदाहरणे :
रक्तातिसारावर त्वरित उपचार होणे आवश्यक असते.
समानार्थी : संग्रहणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पेचिश जिसमें मल के साथ खून निकलता है।
रक्तातिसार ध्यान न देने पर घातक सिद्ध हो सकता है।Passage of stools containing blood (as from diverticulosis or colon cancer or peptic ulcer).
haematochezia, hematochezia