पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगभूमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंगभूमी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.

उदाहरणे : तिसर्‍या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते

समानार्थी : रंगमंच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाट्यशाला आदि में विशेषतः वह स्थान जिस पर अभिनेता, अभिनेत्री आदि अभिनय करते हैं।

मैं रंगमंच के करीब बैठकर नाटक का आनंद ले रहा था।
अभिनय स्थल, आटक मंच, आटक मञ्च, रंगभूमि, रंगमंच, रंगमंडप, रंगमध्य, रंगस्थल, रंगांगण, रङ्गभूमि, रङ्गमञ्च, रङ्गमण्डप, रङ्गमध्य, रङ्गस्थल, रङ्गाङ्गण

A stage in a theater on which actors can perform.

theater stage, theatre stage
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.

उदाहरणे : विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.