पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोजपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोजपट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लांबी आणि उंची मोजण्याचे साधन.

उदाहरणे : शिंप्याने टेपने कापड मोजले.

समानार्थी : टेप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े या धातु की वह पट्टी जिस पर इंचों आदि के चिह्न बने होते हैं और जो चीजों की ऊँचाई, गहराई, लंबाई, दूरी आदि नापने के काम आती है।

वह टेप से सड़क नाप रहा था।
टेप, फ़ीता, फीता, माप-पट्टी

Measuring instrument consisting of a narrow strip (cloth or metal) marked in inches or centimeters and used for measuring lengths.

The carpenter should have used his tape measure.
tape, tape measure, tapeline
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.

उदाहरणे : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.

समानार्थी : पट्टी, फूटपट्टी, स्केल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.