सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकत्र येण्याची क्रिया.
उदाहरणे : नाटकाच्या तिसर्या अंकात नायकाचे नायिकेशी मिलन होते
समानार्थी : मिलन, मिलाफ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मिलने की क्रिया या भाव।
A casual or unexpected convergence.
अर्थ : अविभक्ततेची अवस्था.
उदाहरणे : भारतात विविधधर्मी लोक असूनही त्याच्यात एकता आहे
समानार्थी : एकजूट, एकता, एकी, एकोपा, ऐक्य
एक होने की अवस्था या भाव।
The quality of being united into one.
अर्थ : परस्परसंबंध.
उदाहरणे : त्याच्या भाषणात नेहमी विषयांचे अनुसंधान राखलेले असते श्रद्धा आणि तर्क ह्यांची सांगड कशी घालणार
समानार्थी : अनुसंधान, संगती, सांगड
स्थापित करा