अर्थ : मुंबईत राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे सिद्धीविनायकाच्या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे.
समानार्थी : मुंबैकर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मुंबईत राहणारा.
उदाहरणे :
एक वयोवृद्ध मुंबईकर पारशी गृहस्थ मला भेटले होते.
समानार्थी : मुंबैया