अर्थ : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
उदाहरणे :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
उदाहरणे :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
समानार्थी : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
अर्थ : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
उदाहरणे :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
समानार्थी : प्राप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
उदाहरणे :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
समानार्थी : प्राप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
उदाहरणे :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :