पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मलगोबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मलगोबा   नाम

अर्थ : एक विशिष्ट जातीचा आंबा.

उदाहरणे : मलगोबा आंबे खूप रसदार तसेच गोड असतात.

समानार्थी : मलगोबा आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

मलगोबा खूब रसदार एवं मीठे हैं।
मलगोबा, मलगोबा आम, मुलगोबा, मुलगोबा आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मलगोबा आंब्याचे झाड.

उदाहरणे : मलगोबा आंब्याच्या फांद्या फळांच्या वजनाने मोडत आहेत.

समानार्थी : मलगोबा आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मलगोबा या मुलगोबा आम का पेड़।

मलगोबा की टहनियाँ फलों के भार से टूट रही हैं।
मलगोबा, मलगोबा आम, मुलगोबा, मुलगोबा आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.