सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
उदाहरणे : बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
समानार्थी : दान, देणगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी की दी हुई या किसी से मिली हुई वस्तु।
Something acquired without compensation.
अर्थ : चंडीका देवीच्या स्तुतिपर गायले जाणारे एक प्रकारचे भजन.
उदाहरणे : भेंटचे प्रचलन पंजाबमध्ये आहे.
एक प्रकार का भजन जो चंडिका देवी की स्तुति के रूप में गाया जाता है।
A song of praise (to God or to a saint or to a nation).
स्थापित करा