अर्थ : मनातील भावना एखाद्या माध्यमातून दर्शवणे.
उदाहरणे :
कवितेत कवीने आपल्या भावना व्यकत केल्या आहेत
समानार्थी : भावना व्यक्त करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी माध्यम से अपना भाव प्रकट करना।
वह अपनी कविता के माध्यम से भावाभिव्यक्ति करता है।