पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.

उदाहरणे : त्याने माझ्या पुढे नोटांची गड्डी ठेवली.

समानार्थी : गड्डी, चळत, चवड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही आकार-प्रकार की एक पर एक रखी हुई एक जैसी चीजों का समूह।

पिताजी ने ताश की गड्डी मँगाई।
गड्डी

A complete collection of similar things.

pack
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वाहून न्यावयाजोगी वजनदार वस्तू.

उदाहरणे : खूप ओझे झाल्याने बैल खाली बसले.

समानार्थी : ओझे, भार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी पर लदा हो या लादा जाता हो।

मैं सौ किलो से अधिक बोझ उठा सकता हूँ।
बोझ, भार

Weight to be borne or conveyed.

burden, load, loading
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.