सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुजन किंवा चांगले असणे.
उदाहरणे : सुजनता हा संतांचा गुण आहे
समानार्थी : आर्जव, चांगुलपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सज्जन होने का भाव।
Elegance by virtue of fineness of manner and expression.
अर्थ : ज्यामुळे ती वस्तू इतरांपेक्षा सरस ठरते तो एखाद्या वस्तूत असलेला गुण.
उदाहरणे : एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
समानार्थी : चांगलेपणा, चांगुलपणा
वह अवस्था या भाव जिससे किसी चीज़ की उत्कृष्टता का पता चलता है।
That which is pleasing or valuable or useful.
स्थापित करा