पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भत्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भत्ता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : प्रवास,महागाई वा विशेष काम केल्याबद्दल दिला जाणारा पैसा.

उदाहरणे : कामगारांनी महागाई भत्ता मिळवण्यासाठी आंदोलन केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दैनिक या मासिक व्यय जो किसी कर्मचारी को यात्रा आदि के समय या कोई अतिरिक्त कार्य करने के लिए मिलता है।

आपको कितना आवास भत्ता मिलता है।
एलाउन्स, एलावेन्स, भत्ता

An amount allowed or granted (as during a given period).

Travel allowance.
My weekly allowance of two eggs.
A child's allowance should not be too generous.
allowance
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.