सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
उदाहरणे : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
समानार्थी : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
अर्थ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
समानार्थी : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
स्थापित करा