अर्थ : बुद्धिवादाचा पुरस्कार करणारा.
उदाहरणे :
त्याने नेहमीच बुद्धिवादी माणसांना पाठिंबा दिलेला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विचारास पटेल तेच मानणारा.
उदाहरणे :
आगरकर हे बुद्धिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते
समानार्थी : विवेकनिष्ठ, विवेकवादी
अर्थ : बुद्धिवादाचा पुरस्कार करणार.
उदाहरणे :
त्याने बुद्धिवादी लोकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :