सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेपूट तुटलेला किंवा शेपूट नसलेला (पशू).
उदाहरणे : बिनशेपटीचे वानर झाडावरून उड्या मारत होते. बिनशेपटीच्या बैलाला मश्या त्रास देत होत्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी पूँछ टूटी हुई हो या न हो (पशु)।
स्थापित करा