सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू.
उदाहरणे : सीतेचे केस दाट व लांब आहेत
समानार्थी : अलक, कुंतल, केश, केस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिर के बाल।
Growth of hair covering the scalp of a human being.
अर्थ : काळ्या, पांढर्या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव.
उदाहरणे : माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात.
समानार्थी : केस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सूत की तरह की वह पतली लम्बी वस्तु जो जन्तुओं के चमड़े के ऊपर निकली रहती है।
स्थापित करा