पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बागपत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बागपत   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : ते बागपतचे महापौर आहेत.

समानार्थी : बागपत शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।

वे बागपत के महापौर हैं।
बागपत, बागपत शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : बागपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बागपत शहरात आहे.

समानार्थी : बागपत जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर प्रदेश का एक जिला।

बागपत जिले का मुख्यालय बागपत शहर में है।
बागपत, बागपत ज़िला, बागपत जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.