अर्थ : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
उदाहरणे :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
समानार्थी : अटक करणे, कैद करणे, ताब्यात घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।