अर्थ : काजूच्या अभावी फळांच्या रसापासून बनवले जाणारे मद्य.
उदाहरणे :
तो जेव्हा पण गोव्याला जातो फेणी नक्की पीतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मैद्याचा एक गोड पदार्थ.
उदाहरणे :
आमच्याकडे नारळी पौर्णिमेला फेणी करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : माडाची दारू.
उदाहरणे :
ते फेणी पिऊन झिंगले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :