अर्थ : वयस्कर निरक्षरांना साक्षर बनविण्यासाठी दिले जाणारे शिक्षण.
उदाहरणे :
शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे आज ते प्रौढशिक्षण घेत आहेत.
समानार्थी : प्रौढशिक्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वयस्क निरक्षरों को साक्षर बनाने के लिए दी जाने वाली शिक्षा।
शिक्षा का महत्व समझने के पश्चात् आज वे प्रौढ शिक्षा ले रहे हैं।