पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेमासक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रेमासक्ती   विशेषण

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : प्रेमात आसक्त असण्याचा भाव.

उदाहरणे : तिच्या डोळ्यातली प्रेमासक्ती, ओढ आणि मनाची गुंफण आता हरवून गेली आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.