सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला दुसर्यांबद्दल कळवळा वाटतो असी व्यक्ती.
उदाहरणे : तो सहृदय असल्याने नेहमी दुसर्यांना मदत करतो.
समानार्थी : दयाळू, सहृदय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके हृदय में दूसरों के प्रति दया हो।
A human being.
अर्थ : स्नेह असणारा.
उदाहरणे : गुरुजींचे विद्यार्थींशी वागणे प्रेमळ होते
समानार्थी : कनवाळू, मायाळु, वत्सल, स्नेहशील, स्नेहाळ, स्नेहाळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नेह या लाड़-दुलार करनेवाला या जिसमें स्नेह हो।
स्थापित करा