सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निर्जीव शरीर.
उदाहरणे : पोलिसांना गावाबाहेरच्या झाडीत एक शव सापडले.
समानार्थी : कलेवर, पार्थिव, मढे, मुडदा, मुरदा, मृतदेह, शव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऐसा शरीर जिसमें से प्राण निकल गए हों।
A natural object consisting of a dead animal or person.
अर्थ : मेलेली व्यक्ती.
उदाहरणे : त्या प्रेतावर गोळ्यांच्या खुणा होत्या.
समानार्थी : मृतक
मरा हुआ व्यक्ति।
People who are no longer living.
स्थापित करा