पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रक्षिप्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रक्षिप्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला.

उदाहरणे : तुकोबांच्या गाथेतील काही अभंग प्रक्षिप्त आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाद में या पीछे से जोड़ा, अलग से, ऊपर से या बाहर से लाकर बढ़ाया या मिलाया हुआ।

तुकाराम की गाथा में कुछ रचनाएँ प्रक्षिप्त हैं।
प्रक्षिप्त
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे प्रक्षेपण झाले आहे असा.

उदाहरणे : प्रक्षेपित उपग्रहाकडून आता संकेत येऊ लागले आहेत.

समानार्थी : प्रक्षेपित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका प्रक्षेपण हुआ हो।

प्रक्षेपित उपग्रह से अब संकेत मिलने लगे हैं।
प्रक्षिप्त, प्रक्षेपित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.