पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकार   नाम

१. नाम / समूह

अर्थ : भिन्नता असलेले वर्ग.

उदाहरणे : या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत

समानार्थी : तर्‍हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही तरह की अथवा एक ही मूल से उत्पन्न वस्तुओं, जीवों आदि का ऐसा वर्ग जो उसे दूसरी वस्तुओं या जीवों से अलग करता हो।

इस बगीचे में कई प्रकार के गुलाब हैं।
आकर, क़िस्म, किस्म, क्वालिटी, ढब, तरह, तर्ज, प्रकार, भाँति, भेद, रूप

A category of things distinguished by some common characteristic or quality.

Sculpture is a form of art.
What kinds of desserts are there?.
form, kind, sort, variety

अर्थ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.

उदाहरणे : सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.

समानार्थी : कूळ, जाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवविज्ञान में किसी जाति में जीवों का एक वर्ग जो समान वर्ग से मामूली रूप में अलग या भिन्न होता है।

सूक्ष्मजीवों के एक नए प्रकार का पता चला है।
प्रकार, फार्म, फॉर्म, स्ट्रेन
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली.

उदाहरणे : ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य करने की नियत और व्यवस्थित पद्धति या प्रणाली।

इस कुल में विवाह सदा इसी रूप में होता चला आया है।
तरह, प्रकार, रूप

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विशेष प्रकारची वस्तू.

उदाहरणे : ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.

समानार्थी : तर्‍हा, धर्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* विशेष प्रकार की वस्तु।

इस प्रकार की समस्या एक बार मुझे पहले भी आ चुकी है।
तरह, प्रकार

A particular type of thing.

Problems of this type are very difficult to solve.
He's interested in trains and things of that nature.
Matters of a personal nature.
nature
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.