पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्यॉँगयांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तर कोरियाची राजधानी.

उदाहरणे : प्यॉँगयांग हे उत्तर कोरियाचे व्यापारिक केंद्र आहे.
प्यॉँगयांग हे तैदॉँग नदीकाठी वसलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर कोरिया की राजधानी।

प्योंगयांग उत्तर कोरिया का व्यापारिक केंद्र है।
प्योंगयांग

Capital of North Korea and an industrial center.

Pyongyang is Korea's oldest city but little of its history has been preserved.
capital of north korea, pyongyang
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.