अर्थ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
उदाहरणे :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
समानार्थी : पोचवणे, पोहोचते करणे
अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
उदाहरणे :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
उदाहरणे :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
समानार्थी : पोचवणे, पोचविणे, पोहचवणे, पोहोचविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.