अर्थ : पोषणासाठी आवश्यक असणारी तत्त्वे.
उदाहरणे :
पोषणमुल्यांच्या अभावी अनेक व्याधी उद्भवतात.
समानार्थी : पोषकतत्त्व, पोषकमूल्य, पोषणमूल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पोषण के लिए आवश्यक तत्व।
पोषक तत्वों की कमी से कई तरह के रोग होते हैं, जैसे आयोडिन की कमी से घेंघा रोग।