पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरावा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.

उदाहरणे : माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला

समानार्थी : आधार, प्रमाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कथन या तत्व जिससे कोई बात सिद्ध हो।

सबूत न मिलने के कारण अपराधी बरी हो गया।
इजहार, इज़हार, उपपत्ति, तसदीक, तसदीक़, तस्दीक, तस्दीक़, प्रमाण, शहादत, सबूत, साक्ष्य, सुबूत

Any factual evidence that helps to establish the truth of something.

If you have any proof for what you say, now is the time to produce it.
cogent evidence, proof
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : सिद्ध करणारी गोष्ट.

उदाहरणे : वकील सिद्धता शोधत आहे.

समानार्थी : प्रमाण, सिद्धता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रमाणित करने वाली बात।

वक़ील हेतु की खोज में लगा हुआ है।
हेतु

A justification for something existing or happening.

He had no cause to complain.
They had good reason to rejoice.
cause, grounds, reason
३. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : एखादी गोष्ट, घटना, रहस्य इत्यादी ह्याचा शोध जिच्यामुळे लागू शकतो अशी गोष्ट.

उदाहरणे : कोणताही धागादोरा नसताना खुनाचा उलगडा करणे कठीण आहे.

समानार्थी : धागादोरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बात जिसके सहारे किसी दूसरी बड़ी बात, घटना, रहस्य आदि का पता लगे।

कल हुई बैंक डकैती का अभी तक कुछ सुराग़ नहीं मिल पाया है।
अता-पता, आहट, कनसुई, खबर, ख़बर, टोह, पता, संकेत, सङ्केत, सुराग, सुराग़, सूत्र

Evidence that helps to solve a problem.

clew, clue, cue
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.