सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या पशू किंवा पक्ष्याचे लहान मूल.
उदाहरणे : सर्व पशुपक्ष्यांची पिल्ले सुंदर असतात.
समानार्थी : पिलूं, पिले, पिलें, पिल्लू, पिल्लूं
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी पशु का बच्चा।
Any immature animal.
अर्थ : एखाद्या जनावराचे लहान मूल, विशेषतः साप किंवा पक्षीचे.
उदाहरणे : चिमणी आपल्या पिलांना चोचीने दाणे भरवत आहे.
समानार्थी : पिल्लू
किसी जानवर का छोटा बच्चा, विशेषकर साँप या पक्षी का।
स्थापित करा