पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पालूपद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पालूपद   नाम

अर्थ : एखाद्याच्या तोंडी असलेला एखादा शब्द वाक्य इत्यादी.

उदाहरणे : त्याच्या तोंडात शिव्या पालुपदासारख्या येतात

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.