अर्थ : आदल्यादिवशी पूर्ण दिवस उपवास करून दुसर्या दिवशी उपवासानंतर घेतलेले जेवण किंवा उपास सोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
आज जन्माष्टमीच्या उपवासाचे पारणे आहे.
समानार्थी : पारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धार्मिक उपवास के दूसरे दिन का पहला भोजन तथा तत्विषयक कृत्य।
दादाजी एकादशी व्रत का पारण तुलसीदल से करते हैं।