अर्थ : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
उदाहरणे :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
अर्थ : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
उदाहरणे :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
समानार्थी : रस्सा भाजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry