पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाचवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाचवी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्त्रीच्या प्रसूतीपासून पाचव्या दिवशी षष्ठी देवी, जीवंतिका इत्यादी देवतांची केली जाणारी पूजा.

उदाहरणे : आज तिच्या घरी पाचवी आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी पाचवा टप्पा.

उदाहरणे : मनोहर पाचवीत नापास झाला.

समानार्थी : पाचवी इयत्ता

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.