अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या-वाईट गुणांना नीट पडताळून पाहणे.
उदाहरणे :
संस्थेच निर्माण झालेल्या वस्तुंचे चांगले परीक्षण केले जाते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छान-बीन या जाँच-पड़ताल करने के लिए कोई वस्तु या बात अच्छी तरह देखना।
यह संस्था अपनी उत्पादित वस्तुओं की समीक्षा कर रही है।अर्थ : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
उदाहरणे :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।