सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे वस्तू इत्यादींचे आकारमान, प्रमाण निश्चित केले जाते अशी रीत, नियम.
उदाहरणे : किलो हे वजन मोजण्याचे परिमाण आहे
अर्थ : प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे साधन.
उदाहरणे : डबाभर तांदळाचे माप किती भरले?
समानार्थी : परिमिती, मान, माप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु का भार, तौल, नाप, मूल्य आदि।
स्थापित करा