पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदावनती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदावनती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याला असलेल्या पदाहून खालच्या दर्जाचे पद मिळणे.

उदाहरणे : त्याचे काम अधिकार्याला न आवडल्याने त्याची पदावनती झाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के पद आदि में होनेवाली अवनति।

अपनी पदावनति से नाखुश स्वप्निल ने अधिकारी की शिकायत कर दी।
पदावनति

Act of lowering in rank or position.

demotion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.