पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदाती   नाम

१. नाम / समूह

अर्थ : पायाने चालणारी फौज किंवा सैन्य.

उदाहरणे : युद्धात भारतीय पायदळाने अभूतपूर्व कामगिरी केली

समानार्थी : पायदळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सेना जिसका सैनिक किसी वाहन पर सवार नहीं होता है अपितु भूमि पर रहकर युद्ध करता है।

प्राचीन काल में युद्ध में पैदल सेना का बड़ा महत्व होता था।
पद सेना, पदाति सेना, पदातिक सेना, पैदल सेना

An army unit consisting of soldiers who fight on foot.

There came ten thousand horsemen and as many fully-armed foot.
foot, infantry
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पायदळातील एक शिपाई.

उदाहरणे : सैनिकी कारवाहित शत्रूपक्षाच्या शेकडो पदातींना दुखापत झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सिपाही जिसके पास घोड़ा या और कोई सवारी न हो।

सैनिक कार्यवाही के दौरान शत्रुपक्ष के सैकड़ों पैदल सैनिक हताहत हुए।
चरनचर, पदग, पदाति, पदाती, पाजी, पैदल, पैदल सैनिक, प्यादा

Fights on foot with small arms.

foot soldier, footslogger, infantryman, marcher
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.