सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मान्य होईल असे करणे.
उदाहरणे : शिवाजींनी परकीयांना मराठ्यांचा दरारा पटवला. त्याने दुकानदाराला स्वस्तात पटवले.
समानार्थी : पटविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी कार्य आदि के लिए बात पक्की करना।
Dispose of. Make a financial settlement.
अर्थ : सहमत वा राजी करणे.
उदाहरणे : मी हे काम करण्यासाठी सोहनला मनवले.
समानार्थी : पटविणे, मनवणे, मनविणे
स्थापित करा